<strong>मुंबई :</strong> सुशांतसिंग राजपूतची शेवटची फिल्म म्हणून दिल बेचाराकडे पाहिलं गेलं. त्याने केलेली आत्महत्या. त्यानंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेले वाद यामुळे एकूण आउटसायडर आणि त्यांना मिळणारी वागणूक यावर अनेकजण व्यक्त झाले. त्याच पार्श्वभूमीवर दिल बेचारा रिलीज झाला. डिस्ने हॉटस्टार यांनी हा सिनेमा रिलीज केला. संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रदर्शित
from home https://ift.tt/2WYH20W
from home https://ift.tt/2WYH20W
No comments:
Post a Comment