Breaking

Saturday, July 25, 2020

बुलेट ट्रेन हवी की नको?; उद्धव ठाकरेंनी दिलं केंद्राला टेन्शन! https://ift.tt/eA8V8J

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बुलेट ट्रेनबाबत त्यांची भूमिका व्यक्त केली. बुलेट ट्रेनबाबत स्थानिक लोकांचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. पण आता सुद्धा सगळ्यांनाच बुलेट ट्रेन नको असेल तर महाराष्ट्रात बुलेट ट्रेन होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

from The Maharashtratimes https://ift.tt/2WWbx7H

No comments:

Post a Comment