<strong>बीड :</strong> पोलिस दलात वरिष्ठ त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी आपण यापूर्वी ऐकल्या असतील मात्र बीड जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप एका पोलीस निरीक्षकाने थेट पोलीस महासंचालकांकडे केल्याने खळबळ उडाली आहे. बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक रवींद्र
from maharashtra https://ift.tt/2C8elXO
from maharashtra https://ift.tt/2C8elXO
No comments:
Post a Comment