<strong>Guru Purnima 2020 :</strong> आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. परंपरेप्रमाणे या दिवशी आपल्या गुरूंची पुजा केली जाते. गुरुपौर्णिमा मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केली जाते. या दिवशी महर्षि वेदव्यासांचा जन्म झाला होता. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची देखील प्रथा आहे.
from india https://ift.tt/2VNSr3g
from india https://ift.tt/2VNSr3g
No comments:
Post a Comment