Breaking

Monday, July 27, 2020

पुण्यात कोरोनाचं थैमान, पण बुधवार पेठेत अद्याप एकही रुग्ण नाही https://ift.tt/eA8V8J

<strong>पुणे :</strong> पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गहिर होत चाललं आहे. लॉकडाऊनच्या काळाच तर कोरोना बाधितांच्या आकड्याच सर्वाधिक वाढ पुण्यात झाली आहे. असे असताना देखील अतिशय गजबजलेल्या समजल्या जाणाऱ्या पुण्याच्या बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियात मात्र कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप तरी सापडलेला नाही. लॉकडाऊन लागू झाल्यापासून या  रेड लाईट एरिया मध्ये ग्राहकाचं येणे कमी झालं. या परिसरात जाणारे

from pune https://ift.tt/2CJVUcV

No comments:

Post a Comment