Breaking

Saturday, July 25, 2020

रामभक्तांच्या भावनेचं काय करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राम मंदिर भूमिपूजनासाठी सांगितला 'हा' उपाय https://ift.tt/eA8V8J

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. मुलाखतीच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर परखड मतं व्यक्त करतानाच राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरही अखेर मौन सोडले.

from The Maharashtratimes https://ift.tt/39qBGAM

No comments:

Post a Comment