Breaking

Wednesday, July 29, 2020

गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर बुकींग करा किंवा सोसायटीबाहेरुन पालिका कर्मचाऱ्यांकडे मूर्ती पाठवा, महापालिकेचं आवाहन https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. अशातच गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेकडूनही नियमावली जारी करण्यात आली आहे. आता गणपती विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. गणेश विसर्जनासाठी चौपाटीवर बुकींग करा किंवा सोसायटीच्या गेटवरुनच महापालिकेनं नेमलेल्या कर्मचाऱ्यांकरवी गणेश

from home https://ift.tt/312LM6S

No comments:

Post a Comment