<p style="text-align: justify;"><strong>पिंपरी चिंचवड :</strong> चाकणमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येने वेगळे वळण घेतले आहे. नात्यातीलच 17 वर्षीय मुलाने हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. तृतीयपंथी चिडवते म्हणून या मुलाने हे कृत्य केल्याचं कबूल केलं आहे. क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, दाक्षिणात्य कंचना सिनेमा पाहून हत्या करुन पुरावे लपवल्याची माहिती
from home https://ift.tt/2X8ZF2q
from home https://ift.tt/2X8ZF2q
No comments:
Post a Comment