Breaking

Friday, July 31, 2020

‘वाड्यावर या’ असं म्हणणं पुण्यातील पोलिसाला पडलं महागात https://ift.tt/eA8V8J

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना 'वाड्यावरती भेटायला या' असा शब्दप्रयोग करणे एका पोलिस उपनिरीक्षकाला महागात पडले आहे. या उपनिरीक्षकाची एक वर्ष वेतनवाढ थांबविण्याची शिक्षा अपर पोलिस आयुक्तांनी सुनावली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/33gPnBc

No comments:

Post a Comment