Breaking

Friday, July 31, 2020

करोनाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांवर आता पाणीकपातीचे संकट https://ift.tt/eA8V8J

पावसाने मारलेली दडी आणि तलावांमधील आटत चाललेला पाणीसाठा यामुळे अखेर मुंबईत २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या बुधवारी, ५ ऑगस्टपासून हा निर्णय अंमलात येणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2BNyC5n

No comments:

Post a Comment