Breaking

Saturday, July 4, 2020

‘त्या’ मृतदेहाची पुन्हा शवचिकित्सा करा: उच्च न्यायालय https://ift.tt/eA8V8J

गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळ एक मृतदेह मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयाच्या शवागारात आहे. आपल्या वडिलांची हत्या झाली असा आरोप करत मुलानं न्यायालयात दाद मागितल्यानंतर या मृतदेहाची दुसऱ्यांदा शवचिकित्सा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/31JJPhL

No comments:

Post a Comment