Breaking

Wednesday, July 1, 2020

भाईंदरमध्ये करोना रुग्णाला नेण्यासाठी आलेल्या पथकाला विरोध https://ift.tt/eA8V8J

भाईंदरच्या उत्तन येथे राहणाऱ्या तीनजणांना करोनाची लागण झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी गेले असता स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याची घटना सोमवारी घडली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Zm9B8U

No comments:

Post a Comment