Breaking

Friday, July 3, 2020

आता रिक्षा, टॅक्सीत चालकासह तिघांनाच प्रवासास परवानगी https://ift.tt/eA8V8J

गेल्या काही दिवसांत शहरात वाढत असलेली करोनाबाधितांची संख्या पाहता, आता रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनातून चालकासह केवळ तीन व्यक्तींनाच शहरात प्रवेश करण्याची परवानगी असणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ZxVPQM

No comments:

Post a Comment