Breaking

Sunday, July 5, 2020

वाढीव वीजबिलाच्या तक्रारींच्या निवारणासाठी यंत्रणा उभारणार https://ift.tt/eA8V8J

करोना लॉकडाऊन काळात अनेक सेलिब्रिटिंसह सामान्य नागरिकांकडून वाढीव वीजबिलाच्या तक्रारी समोर येत आहेत. या तक्रारींच्या निवारणासाठी लवकरच यंत्रणा उभारण्यात येईल, असं महावितरणकडून सांगण्यात आलंय.

from The Maharashtratimes https://ift.tt/2O0sZmG

No comments:

Post a Comment