Breaking

Sunday, July 5, 2020

आंदोलनाचा धसका ;पेट्रोल-डिझेल दर आठवडाभरानंतरही 'जैसे थे' https://ift.tt/eA8V8J

गेल्या सोमवारी देशात पेट्रोल ५ पैशांनी तर डिझेल १३ पैशांनी वाढले होते. मात्र त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशभर उसळलेल्या आंदोलनांनंतर कंपन्यांनी दरवाढ थांबवली आहे. मात्र जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमीच असून त्यातुलनेत देशातील इंधन महागच आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/31MaTx1

No comments:

Post a Comment