Breaking

Wednesday, August 5, 2020

Gujarat Hospital Fire | अहमदाबादमधील कोविड हॉस्पिटलमध्ये भीषण आग, आठ रुग्णांचा मृत्यू https://ift.tt/eA8V8J

<strong>अहमदाबाद:</strong> गुजरातच्या अहमदाबाद येथील एका कोविड-19 हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आलं आहे. या आठ रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही घटना अहमदाबादच्या नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलमध्ये घडली. स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेनंतर जवळपास 40 रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

from india https://ift.tt/2C0lwlc

No comments:

Post a Comment