Breaking

Wednesday, August 5, 2020

Sindhudurg Rain | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर, कुडाळमध्ये डोंगर खचला

<div dir=\"auto\">सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील तिलारी, कर्ली, वाघोटन नद्या इशारा पातळीच्या एक मीटर उंचीने वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगरात भूस्खलन झाले आहे. त्यामुळे तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. </div> <div dir=\"auto\"> </div>

from maharashtra https://ift.tt/2Pq3v2U

No comments:

Post a Comment