<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> देशात कोरोनाचे वाढते संकट, कोसळलेली अर्थव्यवस्था यावरुन शिवसेनेने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला गोंधळ्याची उपमा देत हल्लाबोल केला आहे. कोसळलेली अर्थव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच आहे. आर्थिक अराजकता माजण्यास नोटाबंदीसारखे घातक प्रयोग जबाबदार आहेत, कोणत्याही पूर्वतयारीशिवाय लॉकडाऊन जाहीर केला गेला. फक्त
from maharashtra https://ift.tt/33C7T5v
from maharashtra https://ift.tt/33C7T5v
No comments:
Post a Comment