Breaking

Thursday, September 3, 2020

Cardiac Ambulance | रुग्णांना तातडीने अॅंब्युलन्स का उपलब्ध होत नाहीत? कार्डियाक अॅंब्युलन्स म्हणजे काय? https://ift.tt/eA8V8J

<p>राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याला आता सहा महिने पूर्ण झाले. पण अजूनही ज्याला मूलभूत सुविधा म्हणतात अशी व्यवस्थाही उभी राहिलेली नाही. बऱ्याच जिल्ह्यात ऑक्सिजन टॅंक नाहीत. रेमडेसिवीर सारखे औषध मिळत नाही. डॉक्टर, नर्स नाहीत. खाजगी दवाखान्यात उपचार मिळत नाहीत. आता तर तर शासनाने टेस्टिंगलाच हात अखडता घेतला आहे.

from home https://ift.tt/359pDI5

No comments:

Post a Comment