Breaking

Tuesday, September 1, 2020

माजी रणजीपटू शेखर गवळी ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळले, शोध सुरु https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> माजी रणजीपटू आणि महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर शेखर गवळी हे खोल दरीत कोसळले. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी गेले असता ट्रेकिंगदरम्यान पाय घसरुन ते 200 फूट दरीत कोसळले. काल (1 सप्टेंबर) संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्यांना शोधण्याचं काम सुरु होतं.

from nasik https://ift.tt/2YVwcKh

No comments:

Post a Comment