<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> कोरोनामुळे अनेक मर्यादा असलेल्या गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने आरोग्य उत्सव बनवण्यासाठी नागपूर पोलिसांनी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले. नागपूर पोलिसांनी गणेशोत्सवात रक्तदान शिबिरे आयोजित करत 635 युनिट्स रक्त गोळा केले आहे. या शिवाय कोरोनाच्या उपचारात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्लाज्मा दानासाठी कोरोनामुक्त झालेल्या 50 नागपूरकरांना तयार करून
from home https://ift.tt/3hQnh41
from home https://ift.tt/3hQnh41
No comments:
Post a Comment