Breaking

Tuesday, September 15, 2020

साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची ८९ व्या वर्षी करोनावर मात https://ift.tt/eA8V8J

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांच्यावर यापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/32xciY8

No comments:

Post a Comment