<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमधून पावसाने विश्रांती घेतली होती. अशातच आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सगळीकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच पश्चिम
from home https://ift.tt/3jTS3da
from home https://ift.tt/3jTS3da
No comments:
Post a Comment