<strong>सांगली :</strong> काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना सांगली मध्ये घडली आहे. मुलीच्या जन्मानंतर अवघ्या काही तासात जन्मदात्या आईने पोटच्या बाळाच्या गळ्याचा घोट घेतल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उघडकीस आला आहे. या प्रकरणी निर्दयी आई सुमित्रा गंगाप्पा जुट्टी, या महिलेच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुमित्रा गंगाप्पा जुट्टी ह्या प्रसूतीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात
from maharashtra https://ift.tt/3jexqrd
from maharashtra https://ift.tt/3jexqrd
No comments:
Post a Comment