Breaking

Sunday, October 4, 2020

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार आजपासून सुरु होणार!

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद होते. मात्र अनलॉक 5 मध्ये राज्य

from maharashtra https://ift.tt/33wQ0pO

No comments:

Post a Comment