Breaking

Wednesday, October 21, 2020

सकारात्मक बातमी... मुंबई क्षेत्रातील Corona रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पहिल्यांदाच 'शतक' पार https://ift.tt/eA8V8J

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील (Mumbai Corona Update) रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल 102 दिवसांचा टप्पा गाठला आहे. रुग्ण वाढीचा वेगही मंदावला असून तो 1.22 टक्क्यांवरुन आता 0.69 टक्क्यांवर आला आहे, 'चेज द व्हायरस', मिशन झिरो, ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग (4 T) या चतु:सूत्रीला मुंबईत यश येत असल्याची चिन्हे आहेत.

from covid-19 https://ift.tt/2ThGnpm

No comments:

Post a Comment