<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : </strong>मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये काल रात्री भीषण आग लागली. गेल्या दहातासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत मॉलमध्ये अडकलेल्या 400 हून अधिक नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा
from mumbai https://ift.tt/3miE2Xp
from mumbai https://ift.tt/3miE2Xp
No comments:
Post a Comment