<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पुण्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीला झालेला मुलगा आपल्यापासून झाला नसल्याचा पतीला संशय होता. त्यामुळे त्याने पत्नीला माझ्यासोबत राहायचे असेल तर या मुलाला सोडून दे असे सांगितले. आणि त्यानंतर या दोघा आई-बापांनी दोन महिन्याच्या चिमुरड्याला खडकीतील एका चर्चजवळ कापडी पिशवीत गुंडाळून ठेवले आणि
from pune https://ift.tt/3lwtLXx
from pune https://ift.tt/3lwtLXx
No comments:
Post a Comment