<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong> "64 आमदार असलेल्या पक्षाचा इथे मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा इथे उपमुख्यमंत्री होतो आणि 105 आमदार असलेल्या पक्षाचा इथे विरोधी पक्षनेता होतो याला लोकशाही म्हणायचं," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारात
from home https://ift.tt/2IX1Q4W
from home https://ift.tt/2IX1Q4W
No comments:
Post a Comment