Breaking

Wednesday, November 4, 2020

Happy Birthday Virat Kohli | सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये सामील विराट कोहलीच्या नावावर 'या' विक्रमांची नोंद! https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 32 वा वाढदिवस आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला होता. एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने आक्रमक फलंदाजीमुळे अनेक विक्रम आपल्या नावावर करत दिग्गजांना मागे टाकलं आहे.

from home https://ift.tt/368wTCy

No comments:

Post a Comment