<p style="text-align: justify;"><strong>परभणी : </strong>महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी परभणीत
from home https://ift.tt/3pW1wEA
from home https://ift.tt/3pW1wEA
No comments:
Post a Comment