<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घराही ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचं पथक सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान प्रताप
from home https://ift.tt/39c7OKq
from home https://ift.tt/39c7OKq
No comments:
Post a Comment