Breaking

Friday, November 20, 2020

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने निर्बंधांना सुरुवात; कोणत्या शहरात कर्फ्यू, कुठे शाळा बंद? https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> देशभरात दिवाळीनंतर कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचं दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता काही राज्यांनी संचारबंदी लावण्यास सुरुवात केली आहे. गुजरातच्या अहमदाबाद आणि मध्य प्रदेशातील पाच शहरांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तर काही राज्यांमध्ये शाळा आणि बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात

from home https://ift.tt/3pHGppk

No comments:

Post a Comment