<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोनामुळं 2020 वर्ष संकटाचं ठरलं. काही चांगल्या वाईट आठवणी हे वर्ष देऊन गेलं. आता 2021 नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. अर्थात या स्वागताला अनेक ठिकाणी निर्बंध होते. मात्र काही ठिकाणी निर्बंध पाळत तर काही ठिकाणी मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. कोरोना महामारीमुळं देशातील अनेक शहरात
from home https://ift.tt/3825YKR
from home https://ift.tt/3825YKR
No comments:
Post a Comment