<p style="text-align: justify;"><strong>IND VS AUS :</strong> भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा हिट-मॅन रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी मेलबर्नमध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. रोहित संघात दाखल होताच सहकारी खेळाडूंनी टाळ्या वाजवून 'हिटमन'चं स्वागत केलं. बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट एकॅडमी (एनसीए) येथे फिटनेस टेस्ट पास केल्यावर रोहित
from home https://ift.tt/3nXbofT
from home https://ift.tt/3nXbofT
No comments:
Post a Comment