कॅनबेरा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे आज होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्याने भारतासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. पहिल्या दोन्ही लढतीत भारतीय गोलंदाजांनी खराब कागमिरी केली. त्यामुळे सामन्यात संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या वनडेत विजय मिळून भारतीय संघ पुढील लढतींसाठी लय मिळवण्याचा प्रयत्न करेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Live अपडेट () >> ऑस्ट्रेलिया संघात तीन बदल >> भारतीय संघातील बदल- मयांक अग्रवाल,मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांच्या जागी टी.नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव संघात समावेश >> : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार >> यजमान ऑस्ट्रेलियाची ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lrMKSn
No comments:
Post a Comment