Breaking

Tuesday, February 23, 2021

शिर्डीत साईबाबादर्शनासाठी नवीन नियमावली, सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच दर्शन https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>शिर्डी :</strong> <a href="https://marathi.abplive.com/coronavirus-covid-19">कोरोनाच्या </a>पार्श्वभूमीवर <a href="https://marathi.abplive.com/topic/saibaba">शिर्डीतील साईबाबांच्या</a> दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना साईंचं दर्शन घेता येणार आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भक्तांना उपस्थित राहाता येणार नाही. गुरुवार आणि सलग सुट्टीच्या दिवशी भक्तांना ऑनलाईन पास बंधनकारक आहे.

from home https://ift.tt/3pSzloB

No comments:

Post a Comment