Breaking

Tuesday, February 23, 2021

Ishant Sharma: जगातील सर्वात मोठ्या मैदानावर इशांत इतिहास रचणार, आज 100 वा सामना खेळणार https://ift.tt/eA8V8J

ईशांतने पिंक बॉलवर एकचा सामना खेळला आहे. बांगलादेशविरूद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इशांतने शानदार गोलंदाजी करत नऊ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. त्याने या पिंक बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 22 बाद 5 आणि दुसर्‍या डावात 56 धावांत 4 बळी घेतले.

from home https://ift.tt/37HcQwU

No comments:

Post a Comment