<p style="text-align: justify;"><strong>Corona vaccination:</strong> देशभरात <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/corona-vaccination">कोरोना लसीकरणा</a></strong>चा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नागरिकांना लसीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. लसीकरण सरकारी रुग्णालये तसेच काही
from home https://ift.tt/37WI576
from home https://ift.tt/37WI576
No comments:
Post a Comment