Breaking
Sunday, February 28, 2021
PM Modi takes COVAXIN Dose | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस! https://ift.tt/eA8V8J
नवी दिल्ली :<a href=\"https://marathi.abplive.com/topic/pmmodi\"> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी <a href=\"https://marathi.abplive.com/topic/corona-vaccine\">कोरोनाची लस घेतली. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात लस देण्यात आली आहे. पंतप्रधान <a href=\"https://marathi.abplive.com/topic/pmmodi\">नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.<a href=\"https://marathi.abplive.com/topic/pmmodi\">पंतप्रधान मोदी यांनी <a href=\"https://marathi.abplive.com/topic/bharat-biotech\">भारत बायोटेकची को-वॅक्सिन लस घेतली आहे.
<a href=\"https://marathi.abplive.com/topic/pmmodi\">पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 6 च्या सुमारास दिल्लीतील एम्स रूग्णालयात पोहचले. तिथे त्यांनी <a href=\"https://marathi.abplive.com/topic/corona-vaccine\">कोरोनाची लस टोचून घेतली. देशभरात आजपासून
from home https://ift.tt/3uJvi1U
No comments:
Post a Comment