<p style="text-align: justify;"><strong>बुलडाणा : <a href="https://marathi.abplive.com/topic/corona">कोरोना</a></strong>चे नियम न पाळल्यास काय होऊ शकतं, याचं मोठं उदाहरण बुलडाणा जिल्ह्यात समोर आलं आहे. बुलडाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव या छोट्याशा गावात 155 जणांना <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/corona">कोरोना</a></strong>ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवासांपूर्वी गावात सात दिवासांच्या धार्मिक कार्यक्रमाचं गावकऱ्यांनी आयोजन केलं होतं. या
from home https://ift.tt/3bAw9sK
from home https://ift.tt/3bAw9sK
No comments:
Post a Comment