<p>पुण्याच्या चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका दर्ग्यात दोन महिन्याच्या चिमुरडीला आईवडिलांनीच उघड्यावर सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. चंदनगर पोलीस स्टेशनच्या दामिनी मार्शलने या चिमुरडीला ताब्यात घेत तिची शुश्रूषा केली. चंदन नगर पोलीस या चिमुरडीच्या आई-वडिलांचा शोध घेत आहे. </p> <p>काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खराडीतील एका दर्ग्यात दोन महिन्यांच्या
from home https://ift.tt/3bCRa62
from home https://ift.tt/3bCRa62
No comments:
Post a Comment