Breaking

Sunday, February 28, 2021

Live: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून https://ift.tt/2NQId1h

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. करोनाच्या संकटामुळं आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील जनतेसाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जनतेला दिलासा देणारे कोणते निर्णय सरकार घेणार याकडं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Budget Session) लाइव्ह अपडेट्स: >> पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे आमदार सायकलवरून अधिवेशनाला येणार >> दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी सत्ताधारी सदस्यांकडून होण्याची शक्यता >> करोनाचा वाढता प्रादुर्भाव, मराठा आरक्षणासह अन्य मुद्दे गाजण्याची शक्यता >> वनमंत्री यांच्या राजीनाम्यामुळं सरकार निश्चिंत >> राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3r3AhId

No comments:

Post a Comment