<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> यावर्षी 26 जानेवारीला FAUG गेम लॉन्च करण्यात आला आहे. परंतु गेम प्रेमी अद्याप PUBG Mobile India ची प्रतीक्षा करत आहेत. PUBG गेमची आवड असणाऱ्या लोकांना आशा आहे की PUBG नक्कीच भारतात पुन्हा सुरु होईल. केंद्र सरकारने टिक टॉकसह अनेक चीनी अॅप्सवर कायमची बंदी घातली आहे.
from home https://ift.tt/3pMEDTn
from home https://ift.tt/3pMEDTn
No comments:
Post a Comment