Breaking

Sunday, May 30, 2021

'मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे खंडणी घ्यायचे' https://ift.tt/2RaqMdM

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांच्या इशाऱ्यावरूनच माजी पोलिस सहाय्यक निरीक्षक यांनी खंडणी वसूल केल्याचा गंभीर आरोप कार डिझायनर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या एका पत्रात केला आहे. हे पत्र छाब्रिया यांच्यासाठी काम करणाऱ्या कायदेविषयक कंपनीने मुख्यमंत्री, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव गृह मनुकुमार श्रीवास्तव, मुंबईचे पोलिस आयुक्त, मुंबईचे पोलिस महासंचालक आदींना पाठवले आहे. माझ्या डीसीपीडीएल कंपनीत ५२ टक्के शेअर्स असलेल्या किरणकुमार, इंदरमल रामाणी आणि सीआय युनिटच्या पोलिस अधिकाऱ्यांनी परमबीरसिंग यांच्या इशाऱ्यावरून माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसुली करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोपही पत्रात करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2SEtY1y

No comments:

Post a Comment