Breaking

Friday, April 8, 2022

INS विक्रांत प्रकरण: सोमय्या पितापुत्र अडचणीत; पोलिसांनी उचलले मोठे पाऊल https://ift.tt/d49hOSz

मुंबई: भाजपचे माजी खासदार आणि त्यांचे पुत्र व नगरसवेक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. निधी घोटाळा प्रकरणी या दोघांची चौकशी करणार असून आज तसे समन्स बजावण्यात आले आहेत. चौकशीसाठी उद्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजर व्हावे, असे समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे. ( ) किरीट सोमय्या व नील सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून त्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी माजी सैनिक यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यात चौकशीसाठी सोमय्या पितापुत्रांना पोलिसांनी आज समन्स बजावले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ntqe5m

No comments:

Post a Comment