Breaking

Saturday, January 14, 2023

धक्कादायक! अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल, गरोदर माता, मुलांचे आरोग्य धोक्यात https://ift.tt/D8SXFuQ

जळगाव : तालुक्यातील आसोदा गावातील मार्फत गरोदर माता व त्यांच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाड्यांमध्ये शालेय पुरवला जातो. याच माध्यमातून गरोदर माता व त्यांच्या मुलांनाही हा दिला जातो. याचप्रमाने जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत देण्यात येणाऱ्या सिल बंद शालेय आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळीचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.क्लिक करा आणि वाचा- ही तपासणी झाली आणि अहवाल आला की मग या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीनंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशीही माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. तर जिल्हा परिषदेच्या वतीने देखील या प्रकरणी पुरवठा दराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.क्लिक करा आणि वाचा- शालेय पोषण आहाराच्या सीलबंद पाकिटात मृत पाल आढळल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली. त्यानंतर तातडीने आमचे अधिकारी तेथे गेले आणि चणे आणि मूग डाळीचे नमुने गोळा केले. आता हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवान प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशानाचे अधिकारी जनार्दन पतंगे यांनी माहिती देताना सांगितले.क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/b5cklPh

No comments:

Post a Comment