म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन येथे इंटरलॉकिंगच्या कामामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांच्या काही तारखांना अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.नागपूरमार्गे जाणाऱ्या रद्द झालेल्या रेल्वेगाड्या पुढीलप्रमाणे-१२१७१ एलटीटी- हावडा २२, २५ व २९ जानेवारी, १ फेब्रुवारी; १२१७२ हावडा- एलटीटी २३, २६, ३० जानेवारी, २ फेब्रुवारी; २२१२५ नागपूर- अमृतसर २७ जानेवारी व ३ फेब्रुवारी; २२१२६ अमृतसर- नागपूर २९ जानेवारी व ५ फेब्रुवारी, १२२१३ यशवंतपूर- दिल्ली सराई रोहिल्ला २७ जानेवारी व ३ फेब्रुवारी; १२२१४ दिल्ली- सराई रोहिल्ला- यशवंतपूर २२, २९ जानेवारी, ५ फेब्रुवारी; १२२६९ चेन्नई- हजरत निजामुद्दीन १५, १९, २२, २६, २९ जानेवारी व २ फेब्रुवारी; १२२७० ह. निजामुद्दीन- चेन्नई १६, २०, २३, २७, ३० जानेवारी व ३ फेब्रुवारी; १२२८३ एर्नाकुलम- ह. निजामुद्दीन १६, २३, ३० जानेवारी व ३ फेब्रुवारी; १२२८४ ह. निजामुद्दीन- एर्नाकुलम १३, २०, २७ जानेवारी, ३ फेब्रुवारी; १२२८५- सिकंदराबाद- ह. निजामुद्दीन १४, १८, २१, २५, २८ जानेवारी १ व ४ फेब्रुवारी; १२२८६ ह. निजामुद्दीन सिकंदराबाद- १५, १९, २२, २६, २९ जानेवारी व २ व ५ फेब्रुवारी; १२४३३ चेन्नई- ह. निजामुद्दीन २ व ४ फेब्रुवारी; १२४३४ ह. निजामुद्दीन चेन्नई एक्स्प्रेस ३१ जानेवारी व २ फेब्रुवारी; १२४३७ सिकंदराबाद- हजरत निदामुद्दीन ३१ जानेवारी व ७ फेब्रुवारी; १२४३८ ह. निजामुद्दीन- सिकंदराबाद २८ जानेवारी ४ फेब्रुवारी; १२४४१ बिलासपूर- नवी दिल्ली १ व ५ फेब्रुवारी; १२४४२ नवी दिल्ली बिलासपूर ३० जानेवारी व ३ फेब्रुवारी; १२६११ चेन्नई- हजरत निजामुद्दीन २७ जानेवारी, ३ फेब्रुवारी; १२६१२ ह. निजामुद्दीन- चेन्नई २९ जानेवारी ५ फेब्रुवारी; १२६२९ यशवंतपूर-ह. निजामुद्दीन २३, २५, ३० जानेवारी व १ फेब्रुवारी; १२६३० ह. निजामुद्दीन- यशवंतपूर २६, ३१ जानेवारी २, ७ फेब्रुवारी; १२६४९ यशवंतपूर- ह. निजामुद्दीन २२, २४, २६, २७, २८, २९, ३१ जानेवारी व २, ३, ४ फेब्रुवारी; १२६५० ह. निजामुद्दीन- यशवंतपूर २५, २७, २८, २९, ३० जानेवारी व १, ३, ४, ५, ६ फेब्रुवारी; १२६४१ कन्याकुमारी- ह. निजामुद्दीन १०, १२, १७, १९, २४, २६, ३१ जानेवारी व २ फेब्रुवारी; १२६४२ ह. निजामुद्दीन- कन्याकुमारी १३, १५, २०, २२, २७, २९ जानेवारी व ३, ५ फेब्रुवारी; १२६४३ तिरुअनंतपुरम- ह. निजामुद्दीन ९, १६, २३, ३० जानेवारी; १२६४४ ह. निजामुद्दीन- तिरुअनंतपुरम १२, १९, २६ जानेवारी २ फेब्रुवारी; १२६४५ ह. निजामुद्दीन- एर्नाकुलम ६, १३, २०, २७ जानेवारी, ३ फेब्रुवारी.१२६४६ ह. निजामुद्दीन ९, १६, २३, ३० जानेवारी ६ फेब्रुवारी; १२६४७ कोईमतूर- ह. निजामुद्दीन २१, २८ जानेवारी; १२६४८ ह. निजामुद्दीन- कोईमतूर २४, ३१ जानेवारी; १२६४५ एर्नाकुलम- ह. निजामुद्दीन ६, १३, २०, २७ जानेवारी व ३ फेब्रुवारी; १२६५१ मदुराई- ह. निजामुद्दीन १४, १६, २१, २३, २८, ३० जानेवारी, ४ फेब्रुवारी; १२६५२ ह. निजामुद्दीन- मदुराई १६, १८, २३, २५ जानेवारी १, ६ फेब्रुवारी; १२६८७ मदुराई- चंदीगड १०, १४, १७, २१, २८, ३१ जानेवारी; १२६८८ चंदीगड- मदुराई १५, २९, २२, २६, २९ जानेवारी २, ५ फेब्रुवारी; १२७०७ तिरुपती- ह. निजामुद्दीन १०, १२, १५, १७, १९, २२, २४, २६, २९, ३१ जानेवारी व २ फेब्रुवारी; १२७०८ ह. निजामुद्दीन- तिरुपती १२, १४, १७, १९, २१, २४, २६, २८, ३१ जानेवारी, २ व ४ फेब्रुवारी; १२८०३ विशाखापट्टणम- ह. निजामुद्दीन ८, १२, १५, १९, २९ जानेवारी व २ फेब्रुवारी; १२८०४ ह. निजामुद्दीन- विशाखापट्टणम १०, १४, १७, २१, ३१ जानेवारी व ४ फेब्रुवारी; १२८०७ विशाखापट्टणम- ह. निजामुद्दीन १३, १४, १६, १७, १८, २०, २१, २३, २४, २५, २७, २८, ३०, ३१ जानेवारी व १, ३, ४ फेब्रुवारी; १२८०८ ह. निजामुद्दीन- विशाखापट्टणम १२, १३, १५, १६, १८, १९, २०, २२, २३, २५, २६, २७, २९, ३० जानेवारी व १, २, ३, ५, ६ फेब्रुवारी; १६०३१ चेन्नई- श्री माता वैष्णोदेवी कटरा १४, १७, १८, २१, २४, २५, २८, ३१ जानेवारी व १, ४ फेब्रुवारी; १६०३२ श्री माता वैष्णोदेवी कटरा- चेन्नई १३, १६, १९, २०, २३, २६, २७, ३० जानेवारी व २, ३, ६ फेब्रुवारी; १६३१७ कन्याकुमारी- श्री माता वैष्णोदेवी कटरा १२, १९, २६ जानेवारी व २ फेब्रुवारी; १६३१८ श्री माता वैष्णोदेवी कटरा- कन्याकुमारी १५, २२, २९ जानेवारी व ५ फेब्रुवारी.प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांची नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LGCz2Bt
No comments:
Post a Comment