मुंबई : टिटवाळाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जाणाऱ्या रेल्वेचे डब्बे घसरले आहेत. स्थानकावरील प्लाटफॉर्म नंबर २ च्या नजीक हा सगळा प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक यामुळे विस्कळीत झालेली आहे. कल्याण दिशेच्या जाणाऱ्या लोकल सर्व दिवा स्थानकाजवळ थांबवल्या आहेत. रुळावरुन ट्रेन पूर्णपणे उतरल्याचे पाहायला मिळत आहे. घटनेमुळे सर्व प्रवाशी रेल्वेत अडकून पडले आहेत.बातमी अपडेट होत आहे..
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/TZqlbCY
No comments:
Post a Comment