Breaking

Saturday, June 13, 2020

मुंबईतील रेल्वे स्थानकात तिसरा डोळा; स्पर्श न करता प्रवाशांचा ताप चेक होतोय https://ift.tt/eA8V8J

एकाच वेळी हजारो प्रवाशांच्या शरीरातील तापमानाची तपासणी करणं शक्य नसल्याने मध्य रेल्वेने नवी युक्ती शोधली आहे. मध्य रेल्वे आता FebriEye या तंत्राच्या सहाय्याने कोणत्याही प्रवाशाच्या अंगाला हात न लावता, प्रवाशाला न थांबवता त्याच्या शरीरातील तापमान मोजत आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3cWJFFL

No comments:

Post a Comment